आउग्सबुर्ग
Appearance
आउग्सबुर्ग Augsburg |
||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | जर्मनी | |
राज्य | बायर्न | |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व १५ | |
क्षेत्रफळ | १४६.९ चौ. किमी (५६.७ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | २३० फूट (७० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,६४,७०८ | |
- घनता | १,८०२ /चौ. किमी (४,६७० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
augsburg.de |
आउग्सबुर्ग (जर्मन: Augsburg) हे जर्मनी देशाच्या बायर्न या राज्यातील एक शहर आहे. २००८ साली २.६४ लाख लोकसंख्या असलेले आउग्सबुर्ग बायर्नमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (म्युनिक व न्युर्नबर्ग खालोखाल). तसेच रोमन सम्राट ऑगस्टसच्या हुकुमावरून इ.स. पूर्व १५ मध्ये वसवण्यात आलेले आउग्सबुर्ग जर्मनीमधील तिसरे सर्वात जुने शहर आहे.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा आउग्सबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून खेळणारा एफ.से. आउग्सबुर्ग हा संघ येथेच स्थित आहे.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2008-09-10 at the Wayback Machine.
- पर्यटन माहिती
- विकिव्हॉयेज वरील आउग्सबुर्ग पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |