आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा (इंग्लंडमध्ये), २०२४
Appearance
गर्न्सी महिला विरुद्ध आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने ५ ते ६ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. गर्न्सी महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] ५ मे २०२४
धावफलक |
वि |
९९/७ (१९.३ षटके) | |
डॅनियल मर्फी २७ (१५) हॅना युलेंकॅम्प ४/१७ (३.३ षटके) |
रोझी डेव्हिस ३९* (५०) लुसी बार्नेट ३/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ऐनी ले रे (गर्न्सी) आणि सॅम हॅसल (आईल ऑफ मान) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन] ६ मे २०२४
धावफलक |
वि |
५४/४ (११.१ षटके) | |
रेबेका हबर्ड २४ (२२) कॅटलिन हेनरी ३/२५ (४ षटके) |
रेबेका वेबस्टर १९* (२५) एमिली मेरीन २/११ (२ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

