आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन
आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन (संक्षिप्त: एएसए) ही भारतातील एक विद्यार्थी संघटना आहे जी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी / एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), धार्मिक अल्पसंख्याक आणि इतर उत्पीडित समुदायातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करते.[१][२][३] ही संघटना दलित आणि इतर उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांच्या निवेदनासाठी कार्य करते.[४]
इतिहास
[संपादन]इ.स. १९९३ मध्ये अभ्यासक राजशेखर यांच्या नेतृत्वात हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील दलित विद्यार्थ्यांच्या गटाने एएसएची स्थापना केली होती.[५][६]
भूमिका
[संपादन]एएसए हैदराबाद विद्यापीठ,[५] मुंबई विद्यापीठ,[७] पांडिचेरी विद्यापीठ,[८] टाटा सामाजिक विज्ञान संस्था,[९] केंद्रीय गुजरात विद्यापीठ,[१०] केंद्रीय केरळ विद्यापीठ[११] आणि पंजाब विद्यापीठ येथे कार्यरत आहेत.[१२] आंबेडकरवाद[१३][१४] आणि निषेध मोर्चे यावर एएसए नियमित सेमिनार आणि कार्यक्रम आयोजित करते.[१५][१६][१७] ही संघटना अनुसूचित जाती/ जमाती/ अंध विद्यार्थ्यांसाठी[१८] आणि फी समस्यांसाठी देखील कार्य करते.[१९] ही संघटना सक्रियपणे विद्यापीठांतील कॅम्पसमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणी काम[२०] आणि जात भेदभावाच्या घटना थांबवते.[२१]
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया
- बिरसा आंबेडकर फुले विद्यार्थी संघटना
संदर्भ
[संपादन]- ^ "NSUI, ABVP, SFI... You have a challenger - Times of India". The Times of India. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ Ratnam, Dhamini (2015-03-03). "The Pride returns to Chandigarh". Livemint. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ Apoorvanand (2016-01-22). "A new Dalit identity". The Tribune. 2018-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "As Ambedkar Association grew, so did its assertiveness". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-01-20. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ a b Johari, Aarefa. "How Hyderabad's Ambedkar Students' Association grew to establish a national footprint". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Campus rising". Frontline (इंग्रजी भाषेत). 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Politically correct: Mumbai students raise awareness on Constitution on Republic Day". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-01-29. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "SFI-ASA sweeps Pondicherry University polls". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2015-11-27. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ Kamble, Sheetal. "Ideological Convolution of Ambedkar Students' Association at TISS, Mumbai". Round Table India (इंग्रजी भाषेत). 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Dalit students stage silent protest". Ahmedabad Mirror. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Endorsing gendered spaces on campus? Central University of Kerala builds separate lunch facilities for its students". The New Indian Express. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Row over function on Ambedkar day ends". The Times of India. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Ambedkar poster torn, coal tar thrown at Panjab University - Times of India". The Times of India. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Seminar to celebrate Constitution Day". The Tribune. 2017-11-27. 2018-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ Staff, Scroll. "Watch: Mumbai University students are singing their dissent against the Vice-Chancellor's decisions". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Ambedkarite Students Association holds protest in London". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-01-14. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Sunkanna's Refusal to Accept His PhD From Appa Rao is a Historic Act of Resistance". The Wire. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Finally, SC-ST students get post-matric scholarship back - Times of India". The Times of India. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "PU's SC/ST students seek fee rebate for golden chance - Times of India". The Times of India. 2018-09-09 रोजी पाहिले.
- ^ "SC Commission sends reminder to PU VC". The Tribune. 2019-08-15. 2019-08-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-07 रोजी पाहिले.
- ^ 2015, TNN. "SC, ST students protest, allege discrimination by PU special cell". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-09-07 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)