आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस (Ambedkar National Congress) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष प्रामुख्याने दलितांच्या हक्कांसाठी काम करतो.
- मोहम्मद कासम अली खान हे एएनसीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.[१]