आंबटवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

ही वनस्पती कोकण भागात आढळते. वेल पोपटी रंगाची लुसलुशीत असते व पाने नाजुक असतात.

पावसाळ्यात उगवणारी ही वनस्पती आपल्या जेवणात वापरावी (डाळ, किंवा भाजीत). पदार्थाला आंबट चव येते. सेवन केल्यास पोट हलके व निरोगी राहते व पचन क्रिया सुलभ होते. डॉ. सुषमा वाघ