Jump to content

आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
অন্ধ্রপ্রদেশ পুনর্গঠন আইন, ২০১৪ (bn); आन्ध्र प्रदेश पुनर्गठन अधिनियम (hi); telungana (ml); 2014安得拉邦重组法令 (zh-hans); 2014年安得拉邦重組法案 (zh-hant); आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ (mr); ఆంధ్ర ప్రదేశ్ పునర్వ్యవస్థీకరణ చట్టం, 2014 (te); アーンドラ・プラデーシュ州再編法 (ja); Andhra Pradesh Reorganisation Act, 2014 (en); آندھرا پردیش تشنیل نو ایکٹ 2014 (ur); 2014安得拉邦重组法令 (zh); 2014年安得拉邦重组法案 (zh-cn) Act of the Parliament of India, creating Telangana (en); Act of the Parliament of India, creating Telangana (en) 2014安得拉邦重組法令 (zh-hant); 2014安得拉邦重组法令 (zh-cn); 2014年安得拉邦重组法案 (zh-hans); 2014年安得拉邦重组法案 (zh)
आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ 
Act of the Parliament of India, creating Telangana
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारAct of the Parliament of India,
amendment (Constitution Order 19),
amendment (Constitution Order 22),
amendment (भारताचे संविधान, First Schedule, Fourth Schedule),
amendment (Representation of the People Act, 1950),
amendment (Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008),
amendment (Delimitation of Council Constituencies (Andhra Pradesh) Order, 2006),
amendment (Advocates Act, 1961),
amendment (Representation of the People Act, 1951),
amendment (राज्य पुनर्रचना कायदा)
ह्याचा भागlist of Acts of the Parliament of India for 2014 (Street Vendors (Protection of Livelihood and Regulation of Street Vending) Act, 2014, 6, Appropriation (Railways) Act, 2014)
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत (भारतीय संसद)
भाग
  • Delimitation of Council Constituencies (Telangana) Order, 2014 (Part 2 of the Third Schedule)
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ ज्याला सामान्यतः तेलंगणा कायदा म्हणून ओळखले जाते, हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे ज्याने आंध्र प्रदेश राज्याचे तेलंगणा आणि अवशिष्ट आंध्र प्रदेश राज्य असे विभाजन केले.[] तेलंगणा चळवळीचा परिणाम म्हणून ह्या कायद्याने दोन राज्यांच्या सीमा परिभाषित केल्या, मालमत्ता आणि दायित्वे कशी विभागली जावी हे निर्धारित केले आणि नवीन तेलंगणा राज्याची कायमची राजधानी आणि आंध्र प्रदेश राज्याची तात्पुरती राजधानी म्हणून हैदराबादची स्थिती निश्चित केली.[][]

आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१३ या विधेयकाची पूर्वीची आवृत्ती ३० जानेवारी २०१४ रोजी आंध्र प्रदेश विधानसभेने नाकारली होती.[] २०१४ चे विधेयक १८ फेब्रुवारी २०१४ रोजी लोकसभेत आणि २० फेब्रुवारी २०१४ रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले.[] भारताचे राष्ट्रपती, प्रणव मुखर्जी यांनी १ मार्च २०१४ रोजी हे विधेयक प्रमाणित केले आणि २ मार्च २०१४ रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित केले, जेथे अधिनियमानुसार २ जून २०१४ हा 'नियुक्त दिवस' ठरला,[] व नवीन राज्यांची निर्मिती २ जून २०१४ रोजी झाली.[]

या कायद्याच्या आधीचे आंध्र प्रदेश राज्य, जिल्हे वेगळे करून तेलंगणा पांढऱ्या रंगात आणि बाकीचे पिवळे नव्या आंध्र प्रदेशचा भाग झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "On eve of GoM meet, Minister says Bill on Telangana is ready". 2 December 2013. 2 April 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Govt may give Telangana, AP special status under Article 371-D". Firstpost. 5 June 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Andhra Pradesh bifurcation: GoM for special status to both states". The Times of India. 5 June 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Andhra Pradesh assembly rejects the Bill for separate Telangana". Biharprabha News. IANS. 30 January 2014 रोजी पाहिले.
  5. ^ PRS, Legislative Research. "PRS Bill Track". 8 July 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "President rule in Andhra Pradesh, assent to Telangana bill". The Times of India. 1 March 2014. 3 March 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "Gazette Notification of commencement" (PDF). Government of India. 5 March 2014 रोजी पाहिले.