विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०२५-२६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत होत आहे..[ १] या कॅलेंडरमध्ये पूर्ण सदस्य संघांमधील पुरुषांचे कसोटी , एकदिवसीय आणि टी२० सामने, महिलांचे कसोटी , एकदिवसीय आणि टी२० सामने तसेच काही इतर महत्त्वाच्या मालिका समाविष्ट आहेत.[ २] [ ३] येथे दाखवलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, या काळात सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या इतर अनेक टी२० मालिका खेळल्या जातील.
२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होत आहे.[ ४] २०२५ आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता, तर भारत आणि श्रीलंका फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आयोजित करतील.[ ५] [ ६] [ ७]
गट फेरी
क्र.
दिनांक
संघ १
संघ २
ठिकाण
निकाल
आं.टी२० ३४४३
९ सप्टेंबर
अफगाणिस्तान
हाँग काँग
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम , अबु धाबी
अफगाणिस्तान ९४ धावांनी
आं.टी२० ३४४४
१० सप्टेंबर
संयुक्त अरब अमिराती
भारत
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , दुबई
भारत ९ गडी राखून
आं.टी२० ३४४६
११ सप्टेंबर
बांगलादेश
हाँग काँग
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम , अबु धाबी
बांगलादेश ७ गडी राखून
आं.टी२० ३४४९
१२ सप्टेंबर
पाकिस्तान
ओमान
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , दुबई
पाकिस्तान ९३ धावांनी
आं.टी२० ३४५३
१३ सप्टेंबर
बांगलादेश
श्रीलंका
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम , अबु धाबी
श्रीलंका ६ गडी राखून
आं.टी२० ३४५५
१४ सप्टेंबर
पाकिस्तान
भारत
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , दुबई
भारत ७ गडी राखून
आं.टी२० ३४५७
१५ सप्टेंबर
संयुक्त अरब अमिराती
ओमान
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम , अबु धाबी
संयुक्त अरब अमिराती ४२ धावांनी
आं.टी२० ३४५८
१५ सप्टेंबर
हाँग काँग
श्रीलंका
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , दुबई
श्रीलंका ४ गडी राखून
आं.टी२० ३४६०
१६ सप्टेंबर
अफगाणिस्तान
बांगलादेश
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम , अबु धाबी
बांगलादेश ८ धावांनी
आं.टी२० ३४६२
१७ सप्टेंबर
पाकिस्तान
संयुक्त अरब अमिराती
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , दुबई
पाकिस्तान ४१ धावांनी
आं.टी२० ३४६४
१८ सप्टेंबर
अफगाणिस्तान
श्रीलंका
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम , अबु धाबी
श्रीलंका ६ गडी राखून
आं.टी२० ३४६५
१९ सप्टेंबर
ओमान
भारत
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम , अबु धाबी
भारत २१ धावांनी
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ८]
ऑस्ट्रेलिया महिलांचा भारत दौरा[ संपादन ]
नामिबियाचा झिम्बाब्वे दौरा[ संपादन ]
दक्षिण आफ्रिका महिलांचा पाकिस्तान दौरा[ संपादन ]
संयुक्त अरब अमिराती महिलांचा झिम्बाब्वे दौरा[ संपादन ]
वेस्ट इंडीज वि नेपाळ युएईमध्ये[ संपादन ]
२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक[ संपादन ]
स्रोत:आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती , ईएसपीएन क्रिकइन्फो
(य) यजमान; (वि) विजेते; (उवि) उपविजेते;
गट फेरी
क्र.
दिनांक
संघ १
संघ २
ठिकाण
निकाल
म.आं.ए.दि. १४८६
३० सप्टेंबर
भारत
श्रीलंका
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , गुवाहाटी
भारत ५९ धावांनी (डीएलएस )
म.आं.ए.दि. १४८७
१ ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
होळकर स्टेडियम , इंदूर
ऑस्ट्रेलिया ८९ धावांनी
म.आं.ए.दि. १४८९
२ ऑक्टोबर
पाकिस्तान
बांगलादेश
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
बांगलादेश ७ गडी राखून
म.आं.ए.दि. १४९०
३ ऑक्टोबर
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , गुवाहाटी
इंग्लंड १० गडी राखून
म.आं.ए.दि. १४९०अ
४ ऑक्टोबर
श्रीलंका
ऑस्ट्रेलिया
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
सामना रद्द
म.आं.ए.दि. १४९१
५ ऑक्टोबर
भारत
पाकिस्तान
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
भारत ८८ धावांनी
म.आं.ए.दि. १४९२
६ ऑक्टोबर
न्यूझीलंड
दक्षिण आफ्रिका
होळकर स्टेडियम , इंदूर
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
म.आं.ए.दि. १४९३
७ ऑक्टोबर
बांगलादेश
इंग्लंड
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , गुवाहाटी
इंग्लंड ४ गडी राखून
म.आं.ए.दि. १४९४
८ ऑक्टोबर
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
ऑस्ट्रेलिया १०७ धावांनी
म.आं.ए.दि. १४९५
९ ऑक्टोबर
भारत
दक्षिण आफ्रिका
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम , विशाखापट्टणम्
दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून
म.आं.ए.दि. १४९६
१० ऑक्टोबर
बांगलादेश
न्यूझीलंड
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , गुवाहाटी
न्यूझीलंड १०० धावांनी
म.आं.ए.दि. १४९७
११ ऑक्टोबर
श्रीलंका
इंग्लंड
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
इंग्लंड ८९ धावांनी
म.आं.ए.दि. १४९८
१२ ऑक्टोबर
भारत
ऑस्ट्रेलिया
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम , विशाखापट्टणम्
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून
म.आं.ए.दि. १५००
१३ ऑक्टोबर
बांगलादेश
दक्षिण आफ्रिका
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम , विशाखापट्टणम्
दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून
म.आं.ए.दि. १५०१
१४ ऑक्टोबर
श्रीलंका
न्यूझीलंड
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
अनिर्णित
म.आं.ए.दि. १५०३
१५ ऑक्टोबर
पाकिस्तान
इंग्लंड
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
अनिर्णित
म.आं.ए.दि. १५०४
१६ ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया
बांगलादेश
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम , विशाखापट्टणम्
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून
म.आं.ए.दि. १५०६
१७ ऑक्टोबर
श्रीलंका
दक्षिण आफ्रिका
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
दक्षिण आफ्रिका १० गडी राखून (डीएलएस )
म.आं.ए.दि. १५०७
१८ ऑक्टोबर
पाकिस्तान
न्यूझीलंड
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
अनिर्णित
म.आं.ए.दि. १५०९
१९ ऑक्टोबर
भारत
इंग्लंड
होळकर स्टेडियम , इंदूर
इंग्लंड ४ धावांनी
म.आं.ए.दि. १५१०
२० ऑक्टोबर
बांगलादेश
श्रीलंका
डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
श्रीलंका ७ धावांनी
म.आं.ए.दि. १५११
२१ ऑक्टोबर
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिका
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
दक्षिण आफ्रिका १५० धावांनी (डीएलएस )
म.आं.ए.दि. १५१२
२२ ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
होळकर स्टेडियम , इंदूर
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
म.आं.ए.दि. १५१३
२३ ऑक्टोबर
भारत
न्यूझीलंड
डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
भारत ५३ धावांनी
म.आं.ए.दि. १५१४
२४ ऑक्टोबर
पाकिस्तान
श्रीलंका
आर. प्रेमदासा स्टेडियम , कोलंबो
अनिर्णित
म.आं.ए.दि. १५१५
२५ ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
होळकर स्टेडियम , इंदूर
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
म.आं.ए.दि. १५१६
२६ ऑक्टोबर
इंग्लंड
न्यूझीलंड
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम , विशाखापट्टणम्
इंग्लंड ८ गडी राखून
म.आं.ए.दि. १५१७
२६ ऑक्टोबर
भारत
बांगलादेश
डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
अनिर्णित
उपांत्य सामने
क्र.
दिनांक
संघ १
संघ २
ठिकाण
निकाल
म.आं.ए.दि. १५१८
२९ ऑक्टोबर
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
गुवाहाटी / कोलंबो
दक्षिण आफ्रिका १२५ धावांनी
म.आं.ए.दि. १५१९
३० ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया
भारत
डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
भारत ५ गडी राखून
अंतिम सामना
क्र.
दिनांक
संघ १
संघ २
ठिकाण
निकाल
म.आं.ए.दि. १५१०
२ नोव्हेंबर
दक्षिण आफ्रिका
भारत
डी.वाय. पाटील स्टेडियम , नवी मुंबई
भारत ५२ धावांनी
ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
वेस्ट इंडीजचा भारत दौरा[ संपादन ]
बांगलादेश वि अफगाणिस्तान युएईमध्ये[ संपादन ]
दक्षिण आफ्रिकेचा नामिबिया दौरा[ संपादन ]
दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा[ संपादन ]
संयुक्त अरब अमिराती महिलांचा पापुआ न्यू गिनी दौरा[ संपादन ]
इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
वेस्ट इंडीजचा बांगलादेश दौरा[ संपादन ]
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा[ संपादन ]
अफगाणिस्तानचा झिम्बाब्वे दौरा[ संपादन ]
२०२५ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (१५वी फेरी)[ संपादन ]
वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
आं.टी२० ३५५७
५ नोव्हेंबर
इडन पार्क , ऑकलंड
वेस्ट इंडीज ७ धावांनी
आं.टी२० ३५६०
६ नोव्हेंबर
इडन पार्क , ऑकलंड
न्यूझीलंड ३ धावांनी
आं.टी२० ३५६६
९ नोव्हेंबर
सॅक्स्टन ओव्हल , नेल्सन
न्यूझीलंड ९ धावांनी
आं.टी२० ३५६८
१० नोव्हेंबर
सॅक्स्टन ओव्हल , नेल्सन
अनिर्णित
आं.टी२० ३५७२
१३ नोव्हेंबर
ओटागो ओव्हल विद्यापीठ , ड्युनेडिन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
आं.ए.दि. ४९३१
१६ नोव्हेंबर
हॅगले ओव्हल , क्राइस्टचर्च
आं.ए.दि. ४९३२
१९ नोव्हेंबर
मॅकलीन पार्क , नेपियर
आं.ए.दि. ४९३३
२२ नोव्हेंबर
सेडन पार्क , हॅमिल्टन
२०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा – कसोटी मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ली कसोटी
२–६ डिसेंबर
हॅगले ओव्हल , क्राइस्टचर्च
२री कसोटी
१०–१४ डिसेंबर
बेसिन रिझर्व्ह , वेलिंग्टन
३री कसोटी
१८–२२ डिसेंबर
बे ओव्हल , माउंट माउंगानुई
आयर्लंडचा बांगलादेश दौरा[ संपादन ]
श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा[ संपादन ]
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा[ संपादन ]
२०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा – कसोटी मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ली कसोटी
१४–१८ नोव्हेंबर
ईडन गार्डन्स , कोलकाता
२री कसोटी
२२–२६ नोव्हेंबर
आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , गुवाहाटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला आं.ए.दि.
३० नोव्हेंबर
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुल , रांची
२रा आं.ए.दि.
३ डिसेंबर
शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , रायपूर
३रा आं.ए.दि.
६ डिसेंबर
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम , विशाखापट्टणम्
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला आं.टी२०
९ डिसेंबर
बाराबती स्टेडियम , कटक
२रा आं.टी२०
११ डिसेंबर
महाराजा यादवीन्द्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , मुल्लनपूर
३रा आं.टी२०
१४ डिसेंबर
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , धरमशाला
४था आं.टी२०
१७ डिसेंबर
इकाना क्रिकेट स्टेडियम , लखनौ
५वा आं.टी२०
१९ डिसेंबर
नरेंद्र मोदी स्टेडियम , अहमदाबाद
२०२५ पाकिस्तान आं.टी.२० तिरंगी मालिका[ संपादन ]
इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[ संपादन ]
आयर्लंड महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा[ संपादन ]
बांगलादेश महिलांचा भारत दौरा[ संपादन ]
२०२५–२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद — महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला म.आं.ए.दि.
डिसेंबर
२रा म.आं.ए.दि.
डिसेंबर
३रा म.आं.ए.दि.
डिसेंबर
महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला म.आं.टी२०
डिसेंबर
२रा म.आं.टी२०
डिसेंबर
३रा म.आं.टी२०
डिसेंबर
न्यू झीलंडचा भारत दौरा[ संपादन ]
२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता[ संपादन ]
साचा:२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता गुणफलक
साचा:२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता गुणफलक
साचा:२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता गुणफलक
२०२६ १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक[ संपादन ]
इंग्लंडचा श्रीलंका दौरा[ संपादन ]
वेस्ट इंडीजचा दक्षिण आफ्रिका दौरा[ संपादन ]
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा[ संपादन ]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला आं.टी२०
३० जानेवारी
२रा आं.टी२०
२ फेब्रुवारी
३रा आं.टी२०
५ फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला आं.ए.दि.
१३ मार्च
२रा आं.ए.दि.
१६ मार्च
३रा आं.ए.दि.
१९ मार्च
२०२६ पुरुष टी२० विश्वचषक[ संपादन ]
पाकिस्तान महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा[ संपादन ]
भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा[ संपादन ]
झिम्बाब्वे महिलांचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
दक्षिण आफ्रिका महिलांचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा[ संपादन ]
पाकिस्तानचा बांगलादेश दौरा[ संपादन ]
२०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा – कसोटी मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ली कसोटी
मार्च
२री कसोटी
एप्रिल
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला आं.ए.दि.
एप्रिल
२रा आं.ए.दि.
एप्रिल
३रा आं.ए.दि.
एप्रिल
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
क्र.
दिनांक
ठिकाण
निकाल
१ला आं.टी२०
एप्रिल
२रा आं.टी२०
एप्रिल
३रा आं.टी२०
एप्रिल
सप्टेंबर २०२५ ऑक्टोबर २०२५ नोव्हेंबर २०२५ डिसेंबर २०२५ जानेवारी २०२६ फेब्रुवारी २०२६ मार्च २०२६ चालू स्पर्धा