आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६४-६५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ ऑक्टोबर १९६४ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३]
२४ ऑक्टोबर १९६४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-० [१]
४ डिसेंबर १९६४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [१]
४ डिसेंबर १९६४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [५]
२२ जानेवारी १९६५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [३]
२७ फेब्रुवारी १९६५ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [४]
३ मार्च १९६५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-१ [५]
२७ मार्च १९६५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]

ऑक्टोबर[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी बॉब सिंप्सन महानगरपालिका मैदान, मद्रास ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३९ धावांनी विजयी
२री कसोटी १०-१५ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी बॉब सिंप्सन ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे भारतचा ध्वज भारत २ गडी राखून विजयी
३री कसोटी १७-२२ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी बॉब सिंप्सन ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २४-२९ ऑक्टोबर हनीफ मोहम्मद बॉब सिंप्सन नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

डिसेंबर[संपादन]

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ४-८ डिसेंबर बॉब सिंप्सन हनीफ मोहम्मद मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-८ डिसेंबर ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ किंग्जमेड, डर्बन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १०४ धावांनी विजयी
२री कसोटी २३-२९ डिसेंबर ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी १-६ जानेवारी ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी २२-२७ जानेवारी ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी १२-१७ फेब्रुवारी ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ सामना अनिर्णित

जानेवारी[संपादन]

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२६ जानेवारी जॉन रिचर्ड रीड हनीफ मोहम्मद बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड हनीफ मोहम्मद इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१६ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड हनीफ मोहम्मद लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित

फेब्रुवारी[संपादन]

न्यू झीलंडचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - २ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड महानगरपालिका मैदान, मद्रास सामना अनिर्णित
२री कसोटी ५-८ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१५ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
४थी कसोटी १९-२२ मार्च मन्सूर अली खान पटौदी जॉन रिचर्ड रीड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी

मार्च[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-८ मार्च गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १७९ धावांनी विजयी
२री कसोटी २६ मार्च - १ एप्रिल गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी १४-२० एप्रिल गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन बाउर्डा, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१२ धावांनी विजयी
४थी कसोटी ५-११ मे गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
५वी कसोटी १४-१७ मे गारफील्ड सोबर्स बॉब सिंप्सन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७-३० मार्च हनीफ मोहम्मद जॉन रिचर्ड रीड पिंडी क्लब मैदान, रावळपिंडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ६४ धावांनी विजयी
२री कसोटी २-७ एप्रिल हनीफ मोहम्मद जॉन रिचर्ड रीड गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
३री कसोटी ९-१४ एप्रिल हनीफ मोहम्मद जॉन रिचर्ड रीड नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी