आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६२-६३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३० नोव्हेंबर १९६२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [५]
२३ फेब्रुवारी १९६३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-३ [३]

नोव्हेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर रिची बेनॉ टेड डेक्स्टर द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी २९ डिसेंबर - ३ जानेवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
३री कसोटी ११-१५ जानेवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी २५-३० जानेवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी १५-२० फेब्रुवारी रिची बेनॉ टेड डेक्स्टर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२७ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड टेड डेक्स्टर इडन पार्क, ऑकलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २१५ धावांनी विजयी
२री कसोटी १-४ मार्च जॉन रिचर्ड रीड टेड डेक्स्टर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ४७ धावांनी विजयी
३री कसोटी १५-१९ मार्च जॉन रिचर्ड रीड टेड डेक्स्टर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी