आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३१ मे १९६२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४-० [५]

मे[संपादन]

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३१ मे - ४ जून टेड डेक्स्टर जावेद बर्की एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २४ धावांनी विजयी
२री कसोटी २१-२३ जून टेड डेक्स्टर जावेद बर्की लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
३री कसोटी ५-७ जुलै कॉलिन काउड्री जावेद बर्की हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ११७ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-३१ जुलै टेड डेक्स्टर जावेद बर्की ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
५वी कसोटी १६-२० ऑगस्ट टेड डेक्स्टर जावेद बर्की द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी