आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३० मे १९५७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३-० [५]

मे[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० मे-४ जून पीटर मे जॉन गोडार्ड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २०-२२ जून पीटर मे जॉन गोडार्ड लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३६ धावांनी विजयी
३री कसोटी ४-९ जुलै पीटर मे जॉन गोडार्ड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २५-२७ जुलै पीटर मे जॉन गोडार्ड हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५ धावांनी विजयी
५वी कसोटी २२-२४ ऑगस्ट पीटर मे जॉन गोडार्ड द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २३७ धावांनी विजयी