Jump to content

आँसू बन गये फूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आँसू बन गये फूल
चलचित्र
प्रकाशन तारीख1969 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकसत्येन बोस संपादन
पटकथावसंत शंकर कानेटकर संपादन
प्रमुख कलाकारअशोक कुमार, प्राण संपादन
संगीतकारलक्ष्मीकांत-प्यारेलाल संपादन

आंसू बन गये फूल हा सत्येन बोस दिग्दर्शित १९६९ चा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अशोक कुमार, निरुपा रॉय, प्राण, हेलन, देब मुखर्जी आणि अलका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आहे आणि गाणी ताज भोपाली आणि गोविंद मुनीस यांनी लिहिलेले आहे. हा चित्रपट वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले या मराठी नाटकावर आधारित आहे.[]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Buddha in a Traffic Jam, Review: Political pottery | Filmfestivals.com". www.filmfestivals.com. 8 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 January 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]