Jump to content

अ फ्यू गुड मेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ फ्यू गुड मेन
चलचित्र
शीर्षकA Few Good Men संपादन
AssessmentBechdel test संपादन
वर आधारीतA Few Good Men संपादन
मुख्य विषयUnited States Marine Corps, extrajudicial punishment संपादन
गट-प्रकारन्यायालयीन खटल्यावर आधारित चित्रपट, थरारपट, नाट्य चित्रपट, गुन्हेगारीवर आधारित चित्रपट संपादन
मूळ देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
मूळ भाषाइंग्लिश भाषा संपादन
दिग्दर्शकRob Reiner संपादन
पटकथाAaron Sorkin संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकRobert Richardson संपादन
चित्रपट संपादकRobert Leighton संपादन
संगीतकारमार्क शैमन संपादन
निर्माताRob Reiner, David Brown, Andrew Scheinman संपादन
निर्माती कंपनीCastle Rock Entertainment संपादन
Distributed byInterCom संपादन
Narrative locationवॉशिंग्टन, गुआंटामो बे नेवल बेस संपादन
रंगcolor संपादन
Review score7.1/10, 62/100, 84%, 7.7/10 संपादन
पुरस्कारChicago Film Critics Association Award for Best Supporting Actor, MTV Movie Award for Best Movie, Southeastern Film Critics Association Award for Best Actor, National Board of Review: Top Ten Films संपादन
ClassInd rating12 संपादन
CNC film rating (France)no age restriction संपादन
Filmiroda ratingCategory II संपादन
FSK film ratingFSK 12 संपादन
Kijkwijzer rating12, 12 संपादन
Has characteristicfilm based on a literary work संपादन
Medierådet ratingFor ages 12 and up संपादन

अ फ्यू गुड मेन हा १९९२चा अमेरिकन वकीली-नाट्य चित्रपट आहे. रॉब रायनर यांनी निर्माण आणि दिग्दर्शन केलेला हा चित्रपट अॅरन सॉर्किन यांच्या त्याच नावाच्या नाटकावर आधारित आहे. यात टॉम क्रूझ, जॅक निकोल्सन, डेमी मूर, केव्हिन बेकन, केव्हिन पोलाक, जे.टी. वॉल्श, क्युबा गुडिंग जुनियर आणि किफर सदरलँड यांच्यासह अनेक कलाकारांनी अभिनय केला. हे कथानक दोन अमेरिकन मरीन सैनिकांच्या कोर्ट-मार्शलवर आधारित आहे. त्यांच्यावरील सहकारी मरीनच्या हत्येच्या आरोपाविरुद्ध त्यांच्या वकिलांना खटला तयार करताना भोगावा लागलेला त्रास याचे चित्रण यात केले गेले आहे.

या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन ९ डिसेंबर, १९९२ रोजी लॉस एंजेलसच्या वेस्टवूड भागात झाले. ११ डिसेंबर रोजी कोलंबिया पिक्चर्सने तो पूर्ण अमेरिकेत प्रदर्शित केला. ४ कोटी अमेरिकन डॉलर खर्च करून तयार केलेल्या या चित्रपटाने २४.३ कोटी डॉलरची कमाई केली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले.

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]