Jump to content

अँथनी केनेडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅन्थनी केनेडी या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंथोनी केनेडी

ॲंथनी केनेडी (इंग्लिश: Anthony McLeod Kennedy; २३ जुलै १९३६, साक्रामेंटो, कॅलिफोर्निया) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ८ उपन्यायाधीशांपैकी एक आहे. तो उपन्यायाधीशपदावर १९८८ सालापासून आहे. त्याला ह्या पदावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनने नियुक्त केले होते.

बाह्य दुवे

[संपादन]