ॲव्हरिल स्टार्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अॅव्हरिल स्टार्लिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲव्हरिल मॉइरा स्टार्लिंग (१९ एप्रिल, १९५३:इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८६ दरम्यान ११ महिला कसोटी आणि २० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.