अॅंटिफा (अमेरिका)
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
ॲंटिफा (English: /ænˈtiːfə/English: /ænˈtiːfə/ or /ˈæntiˌfɑː//ˈæntiˌfɑː/)[१] चळवळ हा एक अमेरिकेतील फासीवादा विरुद्ध चळवळींचा समूह आहे. ॲंटिफा गटांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा थेट कृतीचा वापर करून फासिवादाला लढने. ते त्यांच्या निषेद पद्धतीत दहशतवादी पद्धतींचा वापर करतात, जसे शारिरीक हिंसा व संपत्तीला नुकसान. ते भांडवलशाहीच्या विरोधात आहेत, व दूर डाव्या, दहशती डाव्या चळवळीचे भाग आहेत. त्यात अराजक, साम्यवादी, व समाजवादी आहेत. त्यांचा मुख्य मुद्दा दूर-अजव्या व पांढर्या श्रेष्ठत्ववाद्यांना राजनितीक कार्या एेवजी थेट हिंसात्मक क्रुतीने मात देने आहे.