Jump to content

अहमद शाह मसूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अहमद शाह मसूद
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वIslamic State of Afghanistan संपादन
स्थानिक भाषेतील नावاحمد شاه مسعود, احمد شاه مسعود संपादन
दिलेले नावAhmed संपादन
आडनावMassoud संपादन
जन्म तारीख२ सप्टेंबर 1953 संपादन
जन्मस्थानबझारक संपादन
मृत्यू तारीख९ सप्टेंबर 2001 संपादन
मृत्यूस्थानKhwaja Bahauddin District संपादन
मृत्युची पद्धतखून संपादन
मृत्युचे कारणbomb attack संपादन
मारेकरीAbdessattar Dahmane, Rachid Bouraoui El-Ouaer संपादन
भावंडेAhmad Zia Massoud, Ahmad Wali Massoud संपादन
अपत्यAhmad Massoud संपादन
व्यवसायराजकारणी, military leader संपादन
कार्यक्षेत्रराजकारण, military affairs, इस्लाम धर्म संपादन
पदMinister of Defence of Afghanistan संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाLycée Esteqlal, Kabul University संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1975 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदJamiat-e Islami संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
सैनिकी दर्जाcommander-in-chief संपादन
याचा निदेशकNorthern Alliance संपादन
युद्धSoviet-Afghan War, Afghan Civil War संपादन
महत्वाची घटनाassassination of Ahmad Shah Massoud संपादन
पुरस्कारOrder of Ismoili Somoni संपादन
अहमद शाह मसूद

अहमद शाह मसूद २ सप्टेंबर १९५३ - ९ सप्टेंबर, २००१) हा अफगाणिस्तानमधील एक लष्करी पुढारी होता. १९७९ - १९९२ दरम्यान झालेल्या अफगाण युद्धात त्याने सोव्हिएट सैन्याला पराभूत करण्यात मोठा वाटा उचलला. १९९२ मध्ये मसूदची अफगाणिस्तानचा संरक्षणमंत्री म्हणुन निवड करण्यात आली. त्यानंतर तालिबानने १९९५ सालापासुन अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर उत्तरी आघाडीचे प्रमुख नेतेपद त्याने सांभाळले. ९ सप्टेंबर २००१ रोजी त्याच्याविरुद्ध झालेल्या एका आत्मघातकी बॉंबहल्यात मसूद मृत्युमुखी पडला.

अहमद शाह मसूदच्या शौर्याबद्दल त्याला अफगाणिस्तानमध्ये शेर-ए-पंजशीर ह्या नावाने संबोधले जाते. भारत सरकारचे मसूद सोबत विशेष सलोख्याचे संबंध होते. राजधानी दिल्लीमध्ये त्याच्या सन्मानाप्रित्यर्थ एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे.