अहमद मेहेर पाशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अहमद मेहेर पाशा (अरबी: أحمد ماهر باشا; १९८८ - २४ फेब्रुवारी १९४५) हा १० ऑक्टोबर १९४४ ते २४ फेब्रुवारी १९४५ दरम्यान इजिप्त देशाचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात त्याने अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारले. ह्यावरून त्याची एका २८ वर्षीय इसमाने हत्या केली.