अस्तेकांचा स्पेनमधील प्रभाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अस्तेकांचा प्रभाव प्रामुख्याने स्पेनमधील पाककृती आणि स्थापत्यशास्त्रांवर दिसून येते.

अन्न[संपादन]

स्पॅनिश कॉंकिस्तादोरांनी स्पेनमध्ये नेलेला अन्नप्रकारांमध्ये, ग्वाकामोले, हा सॉसमध्ये अ‍व्होकॅडो मुरवून केलेला अन्नप्रकार १६व्या शतकातील अस्तेक पाककृतींमधला एक लोकप्रिय प्रकार होता. [१] मोली म्हणजेच "काहीतरी सॉसमध्ये रगडणे किंवा रस्सा घालणे" आणि "अवोकादो" अवाकात्ल म्हणजेच "आंड" ह्यापासून अवाका-मोली (मूळ अस्तेक भाषेतील "ग्वाकामोले" अर्थाचा शब्द) असा जोडशब्द बनला असून, या पदार्थास उत्तेजकाचा दर्जा मिळालेला होता. [१]

नुएस्त्रा सेन्योरा दे रेग्ला, पाजारामधले चर्च

स्थापत्यशास्त्र[संपादन]

केनरी बेटांवरील नुएस्त्रा सेन्योरा दे रेग्ला, पाजारा, फ्वेर्तेबेन्तुराच्या चर्चच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सूर्यनक्षी, सर्प, बिबट्या आणि पक्ष्यांचे शिल्पकाम आढळते. बऱ्याच तज्‍ज्ञांच्या मते त्या कामावर अस्तेकांचा प्रभाव दिसून येतो.[२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Zeldes, Leah A. (November 4, 2009). "Eat this! Guacamole, a singing sauce, on its day". Dining Chicago. Chicago's Restaurant & Entertainment Guide, Inc. November 5, 2009 रोजी पाहिले.
  2. ^ Government of the Canary Island page gobcan.es, retrieved 14 December 2009
  3. ^ Noel Rochford, Fuerteventura, Sunflower Books, 2007, p. 19