असोसियेसाव नेव्हल १º दि मैओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असोसियेसाव नेव्हल १º दि मैओ तथा असोसियेसाव नेव्हल १८९३ हा पोर्तुगालमधील व्यावसायिक फुटबॉल क्लब होता. याला नेव्हल असे टोपणनाव होते.