असीम बाळासाहेब सरोदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

ॲडव्होकेट असीम बाळासाहेब सरोदे (जन्म:.... -हयात) हे मराठी समाजाभिमुख वकील[१] , पत्रकार आणि लेखक आहेत.

व्यक्तीगत जीवन[संपादन]

यवतमाळ येथील सर्वोदयी कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे यांचे ते चिरंजीव आहेत.

शिक्षण[संपादन]

कारकीर्द[संपादन]

असीम सरोदे "ह्यूमन राइट डिफेन्डर फेलोशिप प्रोग्रॅम' अतंर्गत मानवाधिकाराभिमूख वकीली व्यवसाय करतात. केंद्रीय नियोजन आयोगाच्या विधीविषयक अभ्यासगटाचे सल्लागार, गुन्हेगारी व सुधारणावादी प्रक्रियेवर न्यायव्यवस्थेमार्फत उपाय शोधण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांना मानाची समजली जाणारी "अशोका फेलोशिप' मिळालेली आहे. "सहयोग ट्रस्ट'अंतर्गत ते कायदेविषयक प्रबोधनाचे विविध उपक्रम राबवीत असतात.




साहित्य[संपादन]

  • कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा
  • पॉईंट ऑफ व्ह्यू
  • बलात्‍काराची प्रकरणे हाताळताना (सहलेखिका : ॲडव्होकेट रमा सरोदे)

संदर्भ[संपादन]