असळज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

असळज महाराष्ट्रातील गाव आहे. येथून जवळ पळसंबे येथे पांडवकालीन गुहा आहेत. असळज जवळ पछाडलेला सिनेमाचे सर्व शुटिंग झाले.