अष्टमासिद्धी (तीर्थस्थान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्यातील महानुभाव पंथीय तिर्थस्थळ आहे.

येथे एक विहीर असुन त्या विहिरीत अष्टमासिद्धींचा वास असल्याची आख्यायीका आहे.[ संदर्भ हवा ] या विहीरीच्या पाण्यानी आंघोळ केल्यास रोग, विकार दुरस्त होतात असे म्हटले जाते.[ संदर्भ हवा ] आसपासच्या परिसरातून येथे लोक लहान मुलांना आंघोळीसाठी आणतात.[ संदर्भ हवा ]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.