Jump to content

अश्विनी कुमार (राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अश्विनी कुमार (राजकारणी)

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ कर्नाल

जन्म ११ जून, १९५६ (1956-06-11) (वय: ७०)

अश्विनी कुमार चोप्रा (११ जून, १९५६१८ जानेवारी, २०२०) हे एक भारतीय पत्रकार आणि राजकारणी होते.

हे कर्नाल मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.

पंजाब केसरीचे मुखपृष्ठ

हे पंजाब केसरीचे निवासी संपादक होते.[] ते हिंदसमाचार वृत्तपत्र समूहाचे मालक असलेल्या पत्रकार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील ज्येष्ठ पुत्र होते. पंजाबमधील दहशतवादाच्या काळात त्यांच्या आजोबा लाला जगत नारायण यांची १९८१ मध्ये आणि वडील रोमेश चंदर यांची १९८४ मध्ये हत्या करण्यात आली होते. पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी दहशतवादाविरुद्ध चालवलेल्या संयुक्त मोहिमेमुळे पंजाब केसरीलाला अनेकदा शहीद पत्रकारांचे वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. e-paper : Punjab Keari
  2. Road from Delhi to New Delhi : 14 April 2013 The Sunday Standard
  3. India's Newspaper Revolution: Capitalism, Politics and the Indian-language, Page 95, साचा:ISBN1850654344,