अश्वनी कुमारी
Appearance
अश्वनी कुमारी (२५ ऑगस्ट, १९९७:ईरोड, तमिळनाडू, भारत - ) ही झारखंडकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. [१] ही महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळली आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "हर्ली गाला". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०६ रोजी पाहिले.