अशोक तुपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

साचा:माहितीचौकट मराठी पत्रकार

श्री. अशोक दगडू तुपे हे लोकसत्ता दैनिकाच्या अहमदनगर आवृत्तीचे संपादक होते. [१] विद्यार्थी दशेपासून यांनी पत्रकारीतेला आरंभ केला. लोकमत युवा स्पंदन महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. दै. रामभूमीसाठी श्रीरामपूर बातमीदार , दै. सार्वमत मध्ये बातमीदार तसेच उपसंपादक म्हणून ११ वर्षे काम केले. ते समाजातील अपप्रवृत्तींवर आपल्या लेखणीतून रोखठोक हल्ले करत. तसेच ते प्रसार माध्यमातील अपप्रवृत्ती दूर करण्याचे कामही करत. त्यांना २६ वर्षे पत्रकारीतेचा अनुभव होता.[२]

त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

२२ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले!

 1. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (सन २०१३) [३] [४]
 2. ‘पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळ ट्रस्ट’ आश्वासक पुरस्कार [५]
 3. वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार [६]
 4. स्व.डॉ. गोपाळराव मिरीकर पत्रकारिता पुरस्कार [७]
 1. ^ https://www.loksatta.com/author/ashok-tupe/. Missing or empty |title= (सहाय्य)
 2. ^ http://www.vikasantre.com/press_club.php. Missing or empty |title= (सहाय्य)
 3. ^ https://mr.vikaspedia.in/agriculture/policies-and-schemes/93694792494092e93f92494d930-92a94193093894d91593e930. Missing or empty |title= (सहाय्य)
 4. ^ https://www.lokmat.com/maharashtra/state-government-annual-agricultural-award/. Missing or empty |title= (सहाय्य)
 5. ^ https://www.loksatta.com/pune-news/varunraj-bhide-reward-declared-awardee-kadam-tupe-khare-102889/. Missing or empty |title= (सहाय्य)
 6. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/journalism-awards/articleshow/52244263.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
 7. ^ https://enavamaratha.com/gopalrao-mirikar-106314. Missing or empty |title= (सहाय्य)