आसिफ मुल्ला
Appearance
(अशिफ मुल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
आसिफ अब्दुलहै मुल्ला (मे ५, इ.स. १९८०:गुजरात - ) हा कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.