अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अविनाश सांगोलेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

डॉ. अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर हे पुणे विद्यापीठाचे मराठीचे विभागप्रमुख आहेत (इ.स.२०१६). ते मराठीचे एम.ए.पी‍एच.डी. असून त्यांचा पीएच.डी.साठीचा प्रबंध मराठी गझल या विषयावर होता. ते पुण्यातील मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य असून या समितीच्या माध्यमातून त्यांनी शहरात अनेक उपक्रम राबवले आहेत.

डॉ. सांगोलेकर हे एक समीक्षक, लेखक आणि गझलकार आहेत.

डॉ. सांगोलकर यांची प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • काफला (इ.स. १९८० ते १९९०मधील मराठी गझलांचा प्रातिनिधिक संग्रह. संपादित, सहसंपादक - सुरेश भट)
  • दलित साहित्य उगम आणि विकास
  • मराठी (अनिवार्य) - पाठ्यपुस्तक
  • मराठी सामाजिक कविता : शोध आणि बोध
  • साहित्यचिंतन
  • स्वातंत्र्यसूक्ते (विनायक, गोविंद, सावरकर, वसंत बापट यांच्या निवडक कविता. संपादित, सहसंपादक - डॉ. अ.वा. कुळकर्णी)
  • हिंदी कादंबर्‍यांची मराठी भाषांतरे (संपादित लेखसंग्रह, सहसंपादक - डॉ. गजानन चव्हाण)

पुरस्कार[संपादन]