अविनाश वाधवन
Appearance
Indian film and television Actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २, इ.स. १९६४ मुंबई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() |
अविनाश वाधवन हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. त्याने जुनून (१९९२), गीत (१९९२) आणि बालमा (१९९३) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.[१] त्याने दूरदर्शन मालिका बालिका वधू मध्ये अनुप शेखर[१] आणि सपना बाबुल का...बिदाई मध्ये इंद्रजीत राजवंशची भूमिका केली होती.[२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Avinash Wadhawan to enter 'Balika Vadhu'". Zeenews.india.com. 2014-03-21 रोजी पाहिले.
- ^ Hooli, Shekhar H. (2014-10-16). "'Balika Vadhu': Avinash Wadhawan Quits, Akshay Anand to Play Shiv's Father". www.ibtimes.co.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-14 रोजी पाहिले.
- ^ "Avinash Wadhawan to enter 'Balika Vadhu' in a negative role". News18 (इंग्रजी भाषेत). 2013-11-17. 2021-01-14 रोजी पाहिले.
- ^ "Avinash Wadhawan to enter Balika Vadhu serial as villain". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2013-11-17. 2021-01-14 रोजी पाहिले.