अवरक्त किरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अवरक्त या पानावरून पुनर्निर्देशित)
अवरक्त किरणे ७५० nmहून अधिक

हे सूर्यप्रकाशात आढळणारे किरण आहेत. यांची तरंगलांबी (७५० नॅनोमीटर ते १ मिलिमीटर) ही दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते. सूर्य प्रकाशाचा ४७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो.