अवधेश कुमार भारती
Appearance
एर मार्शल अवधेश कुमार भारती, एव्हीएसएम, व्हीएम हे भारतीय हवाई दलाचे १ जून २०२५ पासून उपप्रमुख आहेत [१][२] याआधी हे एर ऑपरेशन्सचे महासंचालक होते. [३] त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. [४]
सन्मान
[संपादन]ए.के. भारती यांना २०२४ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि २००८ मध्ये वायु सेना पदक देण्यात आले. [५]
| अति विशिष्ट सेवा पदक | वायु सेना पदक |
संदर्भ
[संपादन]- ↑ "Lt General Rajiv Ghai, Air Marshal Bharti take over as deputy chiefs". The Times of India. 2025-06-10. 2025-06-13 रोजी पाहिले.
- ↑ "Service Record for Air Marshal Awadesh Kumar Bharti 18781 F(P)". Bharat Rakshak. 2025-05-15 रोजी पाहिले.
- ↑ Kumar, Prabhakar (13 May 2025). Paul, Rohit (ed.). ""World Knows Whose Son Made India Proud": Air Marshal Bharti's Mother" (इंग्रजी भाषेत). NDTV. 2025-05-18 रोजी पाहिले.
- ↑ Singh, Mayank (2025-05-12). "Layered air defence minimised damage from Pakistani strikes, say armed forces in joint briefing". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2025-05-16 रोजी पाहिले.
- ↑ "President confers 94 Distinguished Service Decorations to defence personnel". IndianMandarins (इंग्रजी भाषेत). 2025-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-06-06 रोजी पाहिले.