अवतार सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अवतार सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अवतार सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ३ एप्रिल, १९९२ (1992-04-03) (वय: २७)
जन्मस्थान गुरदासपूर, पंजाब, भारत
उंची ६ फु ४ इं (१.९३ मी)
वजन ९० किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ ज्युदो
खेळांतर्गत प्रकार ९० किग्रॅ

अवतार सिंग (३ एप्रिल, इ.स. १९९२:गुरदासपूर, पंजाब, भारत - ) हा एक भारतीय ज्युदो खेळाडू आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ि