Jump to content

अल सहरियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल सहरियार रोकोन
व्यक्तिगत माहिती
जन्म २३ एप्रिल, १९७८ (1978-04-23) (वय: ४७)
ढाका, बांगलादेश
उंची १.८१ मी (५ फूट ११ इंच)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत लेग-ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ) १० नोव्हेंबर २००० वि भारत
शेवटची कसोटी १८ जुलै २००३ वि ऑस्ट्रेलिया
एकदिवसीय पदार्पण (कॅप ४४) १६ मार्च १९९९ वि पाकिस्तान
शेवटचा एकदिवसीय ३ ऑगस्ट २००३ वि ऑस्ट्रेलिया
एकदिवसीय शर्ट क्र. ३३ (पूर्वी १)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे प्रथम श्रेणी
सामने १५ २९ ६८
धावा ६८३ ३७४ ३५९६
फलंदाजीची सरासरी २२.७६ १३.३५ २९.९६
शतके/अर्धशतके ०/४ ०/२ ४/२४
सर्वोच्च धावसंख्या ७१ ६२* १२८*
चेंडू ४१६
बळी
गोलंदाजीची सरासरी ९०.६६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/४६
झेल/यष्टीचीत १०/– ७/– ४१/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, १६ जून २०२०
वैयक्तिक माहिती
पती/पत्नी पिंकी महजबीन (विवाह २०००)
अपत्ये समीर अल सहरियार
नैसा सिमरन सहरियार

मोहम्मद अल-सहरियार (जन्म २३ एप्रिल १९७८), अल-सहरियार रोकोन आणि अल-सहरियार, म्हणूनही ओळखले जातात, हे बांगलादेशी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळाडू आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Greenidge's final frenzy". ESPNcricinfo. 25 April 2018 रोजी पाहिले.