Jump to content

अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है? (१९८० चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है? (१९८० चित्रपट)
चलचित्र
प्रकाशन तारीख1980 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकSaeed Akhtar Mirza संपादन
चित्रपट संपादकRenu Saluja संपादन
संगीतकारभास्कर चंदावरकर संपादन
निर्माताSaeed Akhtar Mirza संपादन

अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है हा १९८० चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे जो सईद अख्तर मिर्झा यांनी दिग्दर्शित केला आणि लिहिला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि स्मिता पाटील मुख्य भूमिकेत आहेत.[][][][]

१९८१ मध्ये ह्याला फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार मिळाला.

२०१७ मध्ये या चित्रपटाचे रिमेक त्याच नावाने करण्यात आले ज्यात मानव कौल, नंदिता दास आणि सौरभ शुक्ला होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Albert Pinto Ko Gussa Kyon Ata Hai". बॉलिवूड हंगामा.
  2. Eleanor Mannikka (2010). "Albert Pinto Ko Gussa Kyon Ata Hai:Overview". Movies & TV Dept. The New York Times. 2010-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. "Albert Pinto Ko Gussa Kyon Ata Hai". Film.com.
  4. Albert Pinto Ko Gussa Kyon Aata Hai (1980) Yahoo! Movies. Archived 2008-10-16 at the वेबॅक मशीन.
  5. "Albert Pinto Ko Gussa Kyun Aata Hai to have its world premiere at 1st edition of Singapore South Asian Film Festival". बॉलिवूड हंगामा. 26 August 2017.