Jump to content

अल्पेश वाधेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्पेश वधेरा या पानावरून पुनर्निर्देशित)

अल्पेश वल्लभदास वाधेर (७ सप्टेंबर, १९७४ - ) हा केन्याचा ध्वज केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.

केन्याचा ध्वज केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.