अॅलिस्टेर कॅम्पबेल
(अलिस्टेर कॅम्पबेल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
अॅलिस्टेर डग्लस रॉस कॅम्पबेल (सप्टेंबर २३, इ.स. १९७२:सॅलिसबरी (आताचे हरारे), झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
कॅम्पबेल ६० कसोटी आणि १८८ एकदिवसीय सामने खेळला. यांपैकी त्याने २१ कसोटी आणि ८६ एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेचे नेतृत्व केले.

