अलियाक्सांद्रा सास्नोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलिक्सांद्रा सास्नोविच या पानावरून पुनर्निर्देशित)

अलियाक्सांद्रा अलियाक्सांद्राव्ना सास्नोविच (२२ मार्च, १९९४:मिन्स्क, बेलारूस - ) ही बेलारूसची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.