अलामीडा, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

अलामीडा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. अलामीडा काउंटीत असलेले हे शहर काउंटीचे प्रशाकीय केन्द्र नाही. या शहराची लोकसंख्या २०१७च्या अंदाजानुसार ७९,९२८ होती. हे शहर बे एरियाचा भाग समजले जाते.