Jump to content

अलमोडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलमोरा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
राणीखेतमधून दिसणारे नंदा देवी शिखर

अलमोड़ा जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अलमोडा येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,५०६ इतकी होती.