आर्यमान सुनील
(अर्यमाण सुनील या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्यमान सुनील उचील (३० एप्रिल, २०००:सिंगापूर - ) हा सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "आर्यमान सुनील". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१६ रोजी पाहिले.