अर्गला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: अविश्वकोशीय मजकूर, ज्योतिष शास्त्रातील प्रत्येक योगासाठी वेगळा लेख असू शकत नाही, त्यातही अशास्त्रीय योगांसाठी तर बिलकूलच वेगळे लेख असू शकत नाहीत.

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

[१] ││ श्री ││

अर्गला – दार भाग्य शूलस्थार्गला निध्यातुः

 • चतुर्थ, द्वितीय व अकराव्या स्थानातील राशी हा ग्रह हे अर्गला करतात
 • क्रूर राशी व ग्रह हे तृतीय स्थानामध्ये अर्गला करतात.
 • १०, १२, ३ स्थानांमधील ग्रह हे विरोधी अर्गला करतात. या प्रमाणे अर्गला ह्या २, ४, ११ स्थानांतून तर विरोधी अर्गला १२, १०, ३ स्थानांमधून होतात. जर तिथे क्रूर ग्रह व राशी असतील तर तृतीय स्थान हे विरोधी अर्गला प्रमाणेच अर्गला करतात
 • राशीच्या/ग्रहांच्या बलाबलाप्रमाणे अर्गला/विरोधी अर्गलांचे बल असते.
 • पंचम स्थानातील ग्रह व राशी हे अर्गला करतात व नवम स्थानातील राशींवर ग्रहविरोधी अर्गला करतात (ह्या द्वितीय स्तरावरील अर्गला/विरोधी अर्गला आहेत). राहू-केतू हे सुद्धा अर्गला करतात परंतु यांचेपासून २, ४, ११ या स्थानांची मोजणी विरुद्ध दिशेने करावी कारण ते नेहमीच वक्री असतात.)

अर्गलांचे परिणाम – जर आरूढ लग्नस्थानी किंवा आत्माकारळावर जर बिनाविरोध अर्गला असल्या, तर जातकाला प्रसिद्धी मिळते.

 • चतुर्थ स्थानावर बिनविरोध अर्गला असता जातकाला धान्य, पशू पाळीव प्राणी यांचा लाभ होतो. त्याचे कुटुंब-नातेवाइकांची भरभराट होते.
 • पंचमस्थानावर बिनविरोध अर्गला असता पुत्र, नातवंडे, प्रतिभा व ज्ञान यामध्ये वाद होतात..
 • अष्टमस्थानाच्या अर्गलेला षष्ठस्थानावरून विरोध होतो. जर षष्ठस्थान बलवान असले तर शत्रूकडुन वा षडरिपु कडुन होणारा त्रास दर्शवितो.
 • सप्तमस्थानाच्या अर्गला हया आयुर्दाय देईल परंतु भरपूर अडचणी व त्रास देतील.
 • द्वितीय स्थानापासून ₺धनअर्गला₺ होतात त्यामुले जातकाला धन व समृद्धी लाभते.
 • तृतीय स्थानाच्या अर्गला ह्या चांगली भावंडे, पाठीराखे, आनंद, सत्कार देतात.

याप्रमाणे अंतिम परिणाम काढावेत..

संदर्भ[संपादन]

 • अर्गला म्हणजे काय?[१]
 • ^ UPDESHA SUTRAS, BY SANJAY RATH, PUBLISHED BY SAGAR PUBLICATIONS, NEW DELHI