अरूणकुमार वुंडावल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अरूणकुमार वुंडावल्ली (ऑगस्ट ४, इ.स. १९५४- हयात) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील राजामुंद्री लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.