अरी बेह्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरी बेह्न
Ari Behn.jpg
अरी बेह्न (२०१३)
जन्म नाव Ari Mikael Bjørshol
जन्म ३० सप्टेंबर १९७२ (1972-09-30)
अर्हुस, डेन्मार्क
राष्ट्रीयत्व नॉर्वेजियन
कार्यक्षेत्र लेखक, नाट्यलेखक
भाषा नॉर्वेजियन
प्रसिद्ध साहित्यकृती Trist som faen ("नरकाइतके दुःखी")

अरी मिकाएल बेह्न (जन्म: ३० सप्टेंबर १९७२) हा एक नॉर्वेजियन लेखक आहे. त्याने ३ कादंबऱ्या, दोन लघुकथा संच व आपल्या लग्नाबद्दल एक पुस्तक लिहिले. सन १९९९ मधील त्याच्या लघुकथांच्या संकलनाच्या Trist som faen ("नरकाइतके दुःखी") या पुस्तकाची विक्री सुमारे १००००० प्रती इतकी झाली.या पुस्तकास अनेक सुंदर अवलोकने मिळालीत.[१]त्याचे हे पुस्तक स्वीडिश, डॅनिश, जर्मन, हंगेरियन फ्रेंच इत्यादी भाषेत भाषांतरीत झाले.

संदर्भ[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.