Jump to content

अरविंद दोहन (धार पहिली)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अरविंद दोहन - धार पहिली हे सदानंद सुंठणकर लिखित पुस्तक आहे. त्याचे उपशीर्षक अध्यात्मविकास असे आहे.

पुस्तकाची मांडणी

[संपादन]

हृदगत, प्रस्तावना, विषय मांडणी व परिशिष्ट अशा चार विभागात या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

अरविंद दोहन - धार पहिली (अध्यात्मविकास)
लेखक सदानंद सुंठणकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार वैचारिक ग्रंथ
प्रकाशन संस्था श्रीकृष्ण प्रकाशन, बेळगाव
प्रथमावृत्ती १९५६
विषय श्रीअरविंद आणि त्यांचे तत्त्वज्ञान
पृष्ठसंख्या ३०१