Jump to content

अयोध्या विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अयोध्या विभाग
division of Uttar Pradesh
देशभारत संपादन
राजधानीअयोध्या संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानउत्तर प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक२६°४७′०″N ८२°८′०″E संपादन
Contains the administrative territorial entityआंबेडकर नगर जिल्हा, अमेठी जिल्हा, बाराबंकी जिल्हा, अयोध्या जिल्हा, सुलतानपूर जिल्हा संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://uttarpradesh.adseva.in/districts/ayodhya-division संपादन
Map

अयोध्या विभाग, जो पूर्वी आणि बोलीभाषेत फैजाबाद विभाग म्हणून ओळखला जात होता, हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक एककांपैकी (म्हणजे विभागांपैकी) एक आहे. अयोध्या शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[१] उत्तर प्रदेश सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये फैजाबाद विभागाचे नाव बदलून अयोध्या विभाग करण्यास मान्यता दिली.[२]

या विभागात खालील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "District Ayodhya - Government of Uttar Pradesh | City Of Lord Rama | India" (इंग्रजी भाषेत). 8 March 2021 रोजी पाहिले.
  2. ↑ PTI (13 November 2018). "UP cabinet approves renaming of Faizabad as Ayodhya, Allahabad as Prayagraj". The Times of India (इंग्रजी भाषेत). 22 January 2021 रोजी पाहिले.
  3. ↑ "Administrative Setup | District Ayodhya - Government of Uttar Pradesh | India" (इंग्रजी भाषेत). 2021-10-05 रोजी पाहिले.