Jump to content

अमेरिका महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिका महिला क्रिकेट संघाचा
नेदरलँड्स दौरा, २०२५
नेदरलँड्स
अमेरिका
तारीख  – १३ जून २०२५
संघनायक बाबेट डी लीडे अदितिबा चुडासमा
२०-२० मालिका
निकाल नेदरलँड्स संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा स्टेरे कॅलिस (१४२) अदितिबा चुडासमा (७२)
सर्वाधिक बळी सिल्व्हर सीगर्स (६) रितू सिंग (६)

अमेरिका महिला क्रिकेट संघाने जून २०२५ मध्ये नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.[] या दौऱ्यात पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यात आले.[]

एप्रिल २०२५ मध्ये रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[] या दोन संघांदरम्यान खेळविण्यात आलेली ही पहिली द्विपक्षीय महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका होती.[]

खेळाडू

[संपादन]
Flag of the Netherlands नेदरलँड्स[] Flag of the United States अमेरिका[]

दौऱ्यातील सामने

[संपादन]
३ जून २०२५
१२:००
धावफलक
नेदरलँड्स इलेव्हन
१३३/६ (२० षटके)
वि
अमेरिका इलेव्हन
११४ (१९.३ षटके)
रॉबिन रियकी ४७ (४२)
लेखा शेट्टी २/१४ (२ षटके)
रितू सिंग ४१ (४१)
कॅरोलिन डि लँग ३/१८ (४ षटके)
नेदरलँड्स इलेव्हनने १९ धावांनी विजय मिळवला
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: मार्टिन हॅनकॉक (नेदरलँड्स) आणि डॅनियल लाऊ (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्स इलेव्हनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
५ जून २०२५
१२:००
धावफलक
नेदरलँड्स इलेव्हन
८३/५ (१७ षटके)
वि
अमेरिका इलेव्हन
रोझाली लॉरेन्स ३१ (४३)
सुहानी थडानी ३/१३ (३ षटके)
अनिर्णित
व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: मार्टिन हॅनकॉक (नेदरलँड्स) आणि मारिके होमेल्स (नेदरलँड्स)
  • अमेरिका इलेव्हनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.[]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
७ जून २०२५
१२:००
धावफलक
वि
सामना रद्द
व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: पिम व्हान लिम्ट (नेदरलँड्स) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड्स)
  • नाणेफेक झाली नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

दुसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
९–१० जून २०२५
१२:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
८७/२ (१० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
७१/५ (१० षटके)
बाबेट डी लीडे ५२* (३५)
अदितिबा चुडासमा १/१५ (२ षटके)
दिशा धिंग्रा २८ (२६)
सिल्व्हर सीगर्स २/१३ (२ षटके)
नेदरलँड्सने १६ धावांनी विजय मिळवला
स्पोर्टपार्क मार्शाल्करवीर्ड, यूट्रेक्ट
पंच: मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स) आणि पिम व्हान लिम्ट (नेदरलँड्स)
सामनावीर: बाबेट डी लीडे (नेदरलँड्स)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • ९ जून रोजी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे सामना प्रत्येकी १० षटकांचा करण्यात आला.
  • लिली हॅमिल्टनने (नेदरलँड्स) आणि लेखा शेट्टीने (अमेरिका) महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
११ जून २०२५
१२:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१२८/४ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
७५ (१६.३ षटके)
हेदर सीगर्स ५४ (४३)
रितू सिंग ३/२० (४ षटके)
गीतिका कोडाली १७ (१२)
लिली हॅमिल्टन ३/१३ (४ षटके)
नेदरलँड्सने ५३ धावांनी विजय मिळवला
स्पोर्टपार्क मार्शाल्करवीर्ड, यूट्रेक्ट
पंच: ज्ञानेश कोल्ली (नेदरलँड्स) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स)
सामनावीर: हेदर सीगर्स (नेदरलँड्स)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

चौथा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
१२ जून २०२५
१२:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१६४/५ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
११२/५ (२० षटके)
स्टेरे कॅलिस ८१* (६०)
जिवाना अरस ३/१८ (४ षटके)
अदितिबा चुडासमा ६०* (५४)
आयरिस झ्विलिंग २/१७ (४ षटके)
नेदरलँड्सने ५२ धावांनी विजय मिळवला
स्पोर्टपार्क मार्शाल्करवीर्ड, यूट्रेक्ट
पंच: पिम व्हान लिम्ट (नेदरलँड्स) आणि जॅक वेस्टरबर्ग (नेदरलँड्स)
सामनावीर: स्टेरे कॅलिस (नेदरलँड्स)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

पाचवा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
१३ जून २०२५
१२:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४९/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
७४ (१८ षटके)
पूजा गणेश १७ (२५)
आयरिस झ्विलिंग ३/११ (४ षटके)
नेदरलँड्सने ७५ धावांनी विजय मिळवला
स्पोर्टपार्क मार्शाल्करवीर्ड, यूट्रेक्ट
पंच: मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स) आणि पिम व्हान लिम्ट (नेदरलँड्स)
सामनावीर: आयरिस झ्विलिंग (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • मिताली पटवर्धनने (अमेरिका) महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

संदर्भ

[संपादन]
  1. "USA Women's Cricket Team Set for T20I Series in Netherlands". Athlon Sports. २६ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  2. "USA Cricket Women's Team to Tour the Netherlands for Five-Match T20I Series in June 2025". USA Cricket. २६ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  3. "Dutch women's cricket team to host five T20Is against USA". रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. 2025-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  4. "Netherlands to host USA in first-ever bilateral Women's T20I series, starting June 7, 2025". Female Cricket. २६ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  5. "Meet the team. Ready to represent the Netherlands in the T20I series against USA!". KNCB Cricket. ७ जून २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  6. "USA Cricket Announces Women's Squad for June 2025 Netherlands Tour". USA Cricket. ३० मे २०२५ रोजी पाहिले.
  7. "Dutch women beat USA in practice match". रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. 2026-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जून २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]