अमेठी
Appearance
?अमेठी उत्तर प्रदेश • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
१८ चौ. किमी • १०० मी |
जिल्हा | अमेठी |
लोकसंख्या • घनता |
१२,२०७ (2011) • ६७८/किमी२ |
भाषा | हिंदी भाषा |
कोड • दूरध्वनी |
• +त्रुटि: "९१-५३६८" अयोग्य अंक आहे |
अमेठी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील अमेठी ह्याच नावाच्या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येने लहान असले तरीही येथील प्रतिष्ठित अमेठी लोकसभा मतदारसंघामुळे अमेठीचे नाव चर्चेत राहिले आहे.