अमृतलाल नागर
Appearance
Hindi-language writer (1916-1990) | |
माध्यमे अपभारण करा | |
![]() | |
स्थानिक भाषेतील नाव | अमृतलाल नागर |
---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट १७, इ.स. १९१६ आग्रा |
मृत्यू तारीख | फेब्रुवारी २३, इ.स. १९९० लखनौ |
नागरिकत्व |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय | |
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
![]() |
अमृतलाल नागर (१७ ऑगस्ट १९१६ - २३ फेब्रुवारी १९९०) [१] हे प्रमुख हिंदी लेखकांपैकी एक होते.[२]
त्यांनी लेखक आणि पत्रकार म्हणून सुरुवात केली, परंतु पुढे ७ वर्षे ते भारतीय चित्रपट उद्योगात सक्रिय लेखक बनले. डिसेंबर १९५३ ते मे १९५६ दरम्यान त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये नाट्यनिर्माता म्हणून काम केले.
अमृत और विष यासाठी त्यांना १९६७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८१ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार प्रदान केले. १९८९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.
संदर्भ
[संपादन]- ^ "Nāgara, Amṛtalāla, 1916-1990". Virtual International Authority File. 5 August 2013 रोजी पाहिले.
- ^ Profile Archived 2007-12-15 at the Wayback Machine. www.famousauthorshub.com.