Jump to content

अमित कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमित कुमार
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावঅমিত কুমার संपादन
दिलेले नावAmit संपादन
आडनावकुमार संपादन
जन्म तारीख३ जुलै 1952 संपादन
जन्मस्थानकोलकाता संपादन
वडीलकिशोर कुमार संपादन
आईRuma Guha Thakurta संपादन
व्यवसायगायक, अभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक, दिग्दर्शक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाPatha Bhavan संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1965 संपादन
वाद्यvoice संपादन
FilmographyAmit Kumar filmography संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.amit-kumar.in/ संपादन

अमित कुमार (३ जुलै, १९५२:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) हा एक भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. १९७० पासून त्याने प्रामुख्याने बॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी गायन केले आहे. त्याने आरडी बर्मन आणि बप्पी लाहिरी यांच्या १५० हिंदी आणि बंगाली रचनांसाठी आपला आवाज दिला. १९९४ मध्ये बर्मन यांच्या निधनानंतर, दर्जेदार संगीत रचनांचा अभाव असल्याचे कारण देत, कुमार यांनी पार्श्वगायन सोडले आणि ऑर्केस्ट्रावर लक्ष केंद्रित केले. हिंदी व्यतिरिक्त त्याने बंगाली, भोजपुरी, ओडिया, आसामी, मराठी आणि कोकणीमध्ये देखील काम केलेले केले आहे.

कुमार हा गायक आणि अभिनेता किशोर कुमार [] आणि बंगाली गायिका आणि अभिनेत्री रूमा गुहा ठाकुरता यांचा मुलगा आहे.[] []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "Legendary Kishore Kumar's son Amit Kumar talks about his father". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 17 December 2020 रोजी पाहिले.
  2. D, Johnny (31 January 2006). "Star couples search for love". HindustanTimes.com. 25 December 2016 रोजी पाहिले.