Jump to content

अमाल मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमाल मलिक
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१६ जून 1991 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
वडीलडब्बू मलिक संपादन
भावंडेअरमान मलिक संपादन
व्यवसायसंगीतकार संपादन
शिक्षण घेतलेली संस्थामुंबई विद्यापीठ, Jamnabai Narsee School, Narsee Monjee College of Commerce and Economics संपादन
Record labelT-Series संपादन
Related categoryCategory:Films scored by Amaal Mallik संपादन

अमाल मलिक हा एक भारतीय संगीत दिग्दर्शक, संगीतकार, गायक, आणि गीतकार आहे.[] तो डब्बू मलिक आणि ज्योती मलिक यांचा मोठा मुलगा आणि सरदार मलिक यांचा नातू आहे.[] त्याने २०१४ मध्ये सलमान खानच्या जय हो साठी तीन गाणी लिहिली आणि त्यानंतर खूबसुरत मधील "नैना" गाण्याने संगीतकार म्हणून पदार्पण केले.[] त्याला एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी साठी गाणी लिहिल्याने व्यापक ओळख मिळाली.[] त्यांचा धाकटा भाऊ अरमान मलिक देखील एक प्रसिद्ध संगीतकार /गायक आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Amaal Mallik: Movies, Photos, Videos, News, Biography & Birthday | eTimes". The Times of India. 2021-10-29 रोजी पाहिले.
  2. "Singer Amaal Mallik opens up about nepotism, his struggles, and rediscovering himself". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2021-10-29 रोजी पाहिले.
  3. "Amaal Mallik: Many times, I felt I am failing the composer in me by singing the song I compose, so I never push". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-04-04. 2021-10-29 रोजी पाहिले.
  4. "Amaal Mallik: Couldn't tell Sushant Singh Rajput apart from the real MS Dhoni in Dhoni biopic - टाइम्स ऑफ इंडिया". The Times of India (इंग्रजी भाषेत). 21 January 2021. 2021-10-29 रोजी पाहिले.
  5. "[EXCLUSIVE] Armaan-Amaal Mallik's dad reveals important advice he gave to his sons before entering Bollywood". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-29 रोजी पाहिले.
  6. "Amaal Mallik Reveals Younger Brother Armaan Never Agrees With Him". Outlook India (इंग्रजी भाषेत). April 12, 2022. September 17, 2022 रोजी पाहिले.